Monday, July 11, 2011

विठ्ठल

बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभावे ... !!!!

जीवनाच्या या अखंड वारीच्या प्रवासात तुमची साथ सोबत अखेरच्या श्वास पर्यंत राहो... देवळाचा कळस पाहून तुला उराउरी भेटण्याचा आनंद मानणाऱ्या वारकरयाची निस्सीम भक्ती अंतरंगी भिनत राहो... तुझ्या नामाचा गजर कानात घुमत राहो ...तुझ्या अस्तित्वाचा परिमळ अवघे जगणे सुगंधित करो ... ही प्रार्थना ... !!!

फोटो आंतरजालाहून साभार ...

1 comment:

  1. तुझ्या अस्तित्वाचा परिमळ अवघे जगणे सुगंधित करो ... आमेन

    ReplyDelete