Wednesday, June 15, 2011

Going live :DFinally....
a small space for myself...

http://swarnim-sakhi.blogspot.com/

अर्ध्य धन्यवादाचे पुन्हा एकदा ... तुम्हा सारयांसाठी ...तुमच्या ओंजळ ओंजळ प्रेमासाठी ...
कालिंदीच्या ओघात अजून एक धारा ... राधेसाठी.. अंतरीच्या उर्मींसाठी ...

वपू नी लिहिले होते मागे... धारेच्या विरुद्ध जाते ती राधा..
ही राधा मात्र असेल .. स्वत:चा शोध घेत... अखंड ...

भक्ती

No comments:

Post a Comment