Sunday, June 12, 2011

वर्षावर्षाऋतूच्या या नव्याकोरया थेंबाची नक्षी ..
नव्या कोरया पानांवर...
गोऱ्या गुलाबी गोंडस नवपालवी सारखा मनाचा तजेला कायम राहो !!!

-भक्ती आजगावकरNo comments:

Post a Comment