Tuesday, June 14, 2011

शोध

किनारयाचा शोध ..
अनंत... अक्षय...
हजार लाटांवरून दिशांध धावत 
सळसळणारया ... हळहळणारया.. 
लहरींवरून.. 
जाणीवेतून..नेणीवेकड़े  
त्या पैलतीराचा शोध 
अनाम ... अखंड .. 
अनंत ...अनंत !!!

- भक्ती आजगावकर 


1 comment: